ऊसावर येणाऱ्या तुराची कारणे आणि उपाययोजना
आज आपण ऊसावर येणाऱ्या तुराची कारणे आणि त्यावर उपाययोजना सविस्तर पाहू या. तुरा आल्यानंतर ऊसाची वाढ होणे पूर्णपणे थांबते, आणि जर शेतात काही महिने ऊस तसाच राहिला, तर त्याचा परिणाम हा येणाऱ्या उत्पन्नावर होतो. त्यामुळे ऊसातील साखर कमी होऊन ग्लुकोज व फ्रुक्टोजमध्ये त्याचे रूपांतर होण्यास सुरवात होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील ऊस पोकळ होण्याच्या अगोदर त्याची … Read more