रब्बी हंगाम: मोबाईलवरून ई-पिक पाहणी कशी करावी. सविस्तर माहिती

rabi season e-pick pahani online

शेतकरी बांधवानो, तुम्ही तुमच्या शेताची रब्बी हंगामाची ई-पीक पाहणी (Digital Crop Survey) तुमच्या मोबाईलवरून करू शकता. 1 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही ई-पीक पाहणी करू शकता आणि त्या विषयी संपूर्ण माहिती तुम्ही सरकारने प्ले स्टोअरवर अपलोड केलेल्या अँप डाउनलोड करून पाहू शकता आणि माहिती भरू शकता. त्या विषयी सविस्तर अशी माहिती आपण … Read more

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत वेंडर निवडा पर्याय आला | वेंडर कसा निवडायचा

magel tyala solar krushi pump vendor selection

शेतकरी बांधवांना मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत त्यांच्या फॉर्म स्थितीबद्दल आणि पुढच्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संदेश (SMS) पाठवण्यात आले आहेत. त्यात पेमेन्ट करण्यासाठीही संदेश पाठवला होता. यात ज्या शेतकरी बांधवांनी पेमेन्ट केले आहे त्यांना आता त्यांच्या फॉर्मसमोर विक्रेता निवडण्यासाठी पर्याय देण्यात आला आहे. तरी पात्र शेतकरी बांधवांनी चांगल्या विक्रेताची निवड करावी. तर आपण या … Read more

Maharashtra assembly election 2024 | जनतेने महायुतीला निवडून दिले

maharashtra assembly election mahayuti won

निवडणूक म्हंटल म्हणजे एका पक्षाचा विजय तर दुसऱ्या पक्षाचा हार हे चालतच राहते; पण त्यात ठरतात ते गेम चेंजर घोषणा आणि केलेले काम. यातलाच एक परिणाम आज आपल्याला महाराष्ट्रात (Maharashtra assembly election 2024) मध्ये पाहायला मिळाला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महायुती सरकारने महाराष्ट्रात केलेल्या कामांची आज त्यांना फळ हे जनतेने दिले आहे. आणि महायुतीने राज्यात पुन्हा … Read more

अण्णासाहेब पाटील महामंडळ तर्फे तरुणांना व्यवसायासाठी बिनव्याजी 15 लाखांचं कर्ज

annasaheb patil karj yojana

तरुणांचे व्यवसाय करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ देत आहे बिनव्याजी 15 लाखांचं कर्ज. जेणेकरून तरुण हा स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतो आणि समाजाला एक चांगला संदेश देऊन राज्याच्या आणि देशाच्या तरुणांसाठी प्रेरणा देणारा असेल. जेणेकरून गरीब घरातून येणारे तरुण स्वतःचे अस्तित्व बनवू शकतील. चला तर पाहू या सविस्तर माहिती. का चालू केली अण्णासाहेब … Read more

मतदान ओळखपत्र नाही? मतदान करण्यासाठी ‘हे’ 12 पुरावे ग्राह्य धरले जातील

identity cards will be accepted for voting

महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांसाठी 288 जागांवर मतदान होणार आहे. हे मतदान संपूर्ण राज्यात एकाच टप्यात घेण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान करताना मतदाराची ओळख पटावी यासाठी 12 ओळखपत्रांची सूची जाहीर केली आहे. दिलेल्या 12 ओळखपत्रांपैकी एक तुम्ही मतदान करण्यासाठी सोबत नेऊ शकता. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या 12 ओळखपत्रांबद्दल माहिती विधानसभा … Read more