ऊसावर येणाऱ्या तुराची कारणे आणि उपाययोजना

us pikavar yenarya turachi karne ani upay

आज आपण ऊसावर येणाऱ्या तुराची कारणे आणि त्यावर उपाययोजना सविस्तर पाहू या. तुरा आल्यानंतर ऊसाची वाढ होणे पूर्णपणे थांबते, आणि जर शेतात काही महिने ऊस तसाच राहिला, तर त्याचा परिणाम हा येणाऱ्या उत्पन्नावर होतो. त्यामुळे ऊसातील साखर कमी होऊन ग्लुकोज व फ्रुक्‍टोजमध्ये त्याचे रूपांतर होण्यास सुरवात होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील ऊस पोकळ होण्याच्या अगोदर त्याची … Read more

Digital Crop Survey: रब्बी हंगाम 2024 ई पीक पाहणी संपूर्ण माहिती

rabbi hangam digital crop survey

नमस्कार शेतकरी बांधवानो, आपण पाहतच आहोत मागील 4-5 वर्षांपासून सरकार पीक पाहणीची पारंपरिक पद्धत बाजूला ठेवून सरकारने डिजिटल क्रॉप सर्वेवर भर दिला आहे. आणि 2024 च्या रब्बी हंगामासाठीही लवकरच ई-पीक पाहणी सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये दोन पद्धतीने पीक पाहणी करू शकता. चला तर पाहू या सविस्तर माहिती. डिजिटल क्रॉप सर्वे (Digital Crop Survey) आहे … Read more

पशु व्यवस्थापन: हिवाळ्यात जनावरांचे विशेष नियोजन

special arrangements for animals in winter

पशु व्यवस्थापन : शेतकरी मित्रानो, वाढती थंडी ही पशुपालनासाठी खूप आव्हानात्मक असते. या हंगामात जनावरांचे विशेष ध्यान ठेवावे. थंड वातावरणामुळे पशूंच्या आरोग्यावर आणि उत्पन्नावर परिणाम पाहायला मिळतो. जनावरांचे योग्य नियोजन केले तर थंडीत सुद्धा जनावर तंदुरुस्त ठेवता येते. आणि त्यांचे विशेष पोषणतत्त्वांचे आणि पौष्टिक आहारावर लक्ष दिले तर उत्पन्नातही वाढ दिसेल. चला तर सविस्तर पाहू … Read more

गांडूळखताचे फायदे आणि संपूर्ण माहिती

vermicompost benefits and detail information

सेंद्रिय शेतीमध्ये गांडूळखताचे फायदे आहेत आणि त्यालाच आपण वर्मी कंपोस्ट असेही म्हणतो. याचा वापर शेतात केला तर मातीची पोत सुधारतेच, पण सोबतच तुमच्या उत्पादनातही वाढ होते. त्यासोबतच गांडूळखत वापरल्याने मातीत हवा खेळती राहते, आणि तुमच्या शेतातील मातीची जलधारणक्षमता सुद्धा वाढ पाहायला मिळते. जमिनीचा pH सुद्धा सुधारतो. अजून असे अनेक फायदे हे गांडूळ खताचे आहेत. चला, … Read more

आंबा बागेचे नियोजन: अनियमित बहार येण्याची कारणे, संगोपन आणि विशेष काळजी

mango orchard management special care

आंबा बागेचे नियोजन : आंबा हा “फळांचा राजा” आहे आणि तो घरातल्या प्रत्येक व्यक्तींचा प्रिय फळांपैकी एक आहे. पण शेतकऱ्यांना आंबा बागेतील उत्पादन, फळाची गुणवत्ता आणि अनियमित बहार येणे अशा अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यासाठी त्याचे योग्य संगोपन आणि विशेष नियोजन करणे खूप महत्वाचे आहे. शेतकरी बांधवांनी योग्य नियोजन केले तर उध्दभवणाऱ्या समस्यांवर हमखास … Read more