पशु व्यवस्थापन: हिवाळ्यात जनावरांचे विशेष नियोजन
पशु व्यवस्थापन : शेतकरी मित्रानो, वाढती थंडी ही पशुपालनासाठी खूप आव्हानात्मक असते. या हंगामात जनावरांचे विशेष ध्यान ठेवावे. थंड वातावरणामुळे पशूंच्या आरोग्यावर आणि उत्पन्नावर परिणाम पाहायला मिळतो. जनावरांचे योग्य नियोजन केले तर थंडीत सुद्धा जनावर तंदुरुस्त ठेवता येते. आणि त्यांचे विशेष पोषणतत्त्वांचे आणि पौष्टिक आहारावर लक्ष दिले तर उत्पन्नातही वाढ दिसेल. चला तर सविस्तर पाहू … Read more