रब्बी हंगाम: मोबाईलवरून ई-पिक पाहणी कशी करावी. सविस्तर माहिती

rabi season e-pick pahani online

शेतकरी बांधवानो, तुम्ही तुमच्या शेताची रब्बी हंगामाची ई-पीक पाहणी (Digital Crop Survey) तुमच्या मोबाईलवरून करू शकता. 1 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही ई-पीक पाहणी करू शकता आणि त्या विषयी संपूर्ण माहिती तुम्ही सरकारने प्ले स्टोअरवर अपलोड केलेल्या अँप डाउनलोड करून पाहू शकता आणि माहिती भरू शकता. त्या विषयी सविस्तर अशी माहिती आपण … Read more

ऊसावर येणाऱ्या तुराची कारणे आणि उपाययोजना

us pikavar yenarya turachi karne ani upay

आज आपण ऊसावर येणाऱ्या तुराची कारणे आणि त्यावर उपाययोजना सविस्तर पाहू या. तुरा आल्यानंतर ऊसाची वाढ होणे पूर्णपणे थांबते, आणि जर शेतात काही महिने ऊस तसाच राहिला, तर त्याचा परिणाम हा येणाऱ्या उत्पन्नावर होतो. त्यामुळे ऊसातील साखर कमी होऊन ग्लुकोज व फ्रुक्‍टोजमध्ये त्याचे रूपांतर होण्यास सुरवात होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील ऊस पोकळ होण्याच्या अगोदर त्याची … Read more

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत वेंडर निवडा पर्याय आला | वेंडर कसा निवडायचा

magel tyala solar krushi pump vendor selection

शेतकरी बांधवांना मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत त्यांच्या फॉर्म स्थितीबद्दल आणि पुढच्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संदेश (SMS) पाठवण्यात आले आहेत. त्यात पेमेन्ट करण्यासाठीही संदेश पाठवला होता. यात ज्या शेतकरी बांधवांनी पेमेन्ट केले आहे त्यांना आता त्यांच्या फॉर्मसमोर विक्रेता निवडण्यासाठी पर्याय देण्यात आला आहे. तरी पात्र शेतकरी बांधवांनी चांगल्या विक्रेताची निवड करावी. तर आपण या … Read more

Digital Crop Survey: रब्बी हंगाम 2024 ई पीक पाहणी संपूर्ण माहिती

rabbi hangam digital crop survey

नमस्कार शेतकरी बांधवानो, आपण पाहतच आहोत मागील 4-5 वर्षांपासून सरकार पीक पाहणीची पारंपरिक पद्धत बाजूला ठेवून सरकारने डिजिटल क्रॉप सर्वेवर भर दिला आहे. आणि 2024 च्या रब्बी हंगामासाठीही लवकरच ई-पीक पाहणी सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये दोन पद्धतीने पीक पाहणी करू शकता. चला तर पाहू या सविस्तर माहिती. डिजिटल क्रॉप सर्वे (Digital Crop Survey) आहे … Read more

पशु व्यवस्थापन: हिवाळ्यात जनावरांचे विशेष नियोजन

special arrangements for animals in winter

पशु व्यवस्थापन : शेतकरी मित्रानो, वाढती थंडी ही पशुपालनासाठी खूप आव्हानात्मक असते. या हंगामात जनावरांचे विशेष ध्यान ठेवावे. थंड वातावरणामुळे पशूंच्या आरोग्यावर आणि उत्पन्नावर परिणाम पाहायला मिळतो. जनावरांचे योग्य नियोजन केले तर थंडीत सुद्धा जनावर तंदुरुस्त ठेवता येते. आणि त्यांचे विशेष पोषणतत्त्वांचे आणि पौष्टिक आहारावर लक्ष दिले तर उत्पन्नातही वाढ दिसेल. चला तर सविस्तर पाहू … Read more