गांडूळखताचे फायदे आणि संपूर्ण माहिती

vermicompost benefits and detail information

सेंद्रिय शेतीमध्ये गांडूळखताचे फायदे आहेत आणि त्यालाच आपण वर्मी कंपोस्ट असेही म्हणतो. याचा वापर शेतात केला तर मातीची पोत सुधारतेच, पण सोबतच तुमच्या उत्पादनातही वाढ होते. त्यासोबतच गांडूळखत वापरल्याने मातीत हवा खेळती राहते, आणि तुमच्या शेतातील मातीची जलधारणक्षमता सुद्धा वाढ पाहायला मिळते. जमिनीचा pH सुद्धा सुधारतो. अजून असे अनेक फायदे हे गांडूळ खताचे आहेत. चला, … Read more

आंबा बागेचे नियोजन: अनियमित बहार येण्याची कारणे, संगोपन आणि विशेष काळजी

mango orchard management special care

आंबा बागेचे नियोजन : आंबा हा “फळांचा राजा” आहे आणि तो घरातल्या प्रत्येक व्यक्तींचा प्रिय फळांपैकी एक आहे. पण शेतकऱ्यांना आंबा बागेतील उत्पादन, फळाची गुणवत्ता आणि अनियमित बहार येणे अशा अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यासाठी त्याचे योग्य संगोपन आणि विशेष नियोजन करणे खूप महत्वाचे आहे. शेतकरी बांधवांनी योग्य नियोजन केले तर उध्दभवणाऱ्या समस्यांवर हमखास … Read more

कोथिंबीर लागवड नियोजन: योग्य नियोजन आणि कमी खर्चात भरपूर उत्पादन

kothimbir lagvad niyojan kami kharchat bharpur utpadan

कोथिंबीर लागवड नियोजन : कोथिंबीर ही प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात वापरली जाते. कोथिंबीरचे भरपूर आरोग्य फायदे देखील आहेत. शरीराला पोषणमूल्य देण्यासाठी कोथिंबीर नियमित वापरली जाते. भारतात कोथिंबीरची मागणी खूप मोठ्या प्रमाणात होते. त्यात कधीही घट होताना दिसत नाही. वर्षभर कोथिंबीरची मागणी असते आणि कोथिंबीर ही शेतकरी बांधव त्यांच्या शेतात वर्षभर उगवू शकतो. कमी दिवसांचे पीक असल्याने उत्पन्नही … Read more

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात तूर पिकांचे संगोपन आणि विशेष काळजी

toor pikache sangopan ani vishesh kalaji

तूर पिकांचे संगोपन : देशात तूर पिकाला चांगला बाजार असल्याने शेतकरी तूर पिकाची लागवड जास्त प्रमाणात करू लागले. आणि त्याला बाजारात हमीभावही चांगला मिळतो. पण तूर पिकासाठी नोव्हेंबर-डिसेंबर हे महिने खूप विशेष असतात. या महिन्यात शेंगा भरल्या जातात, म्हणून त्यांची अत्यंत विशेष काळजी घेतली तर हमखास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न हे तूर पिकातून मिळू शकते. त्यासाठी … Read more

रब्बी हंगाम: कांदा लागवडीसाठी घ्यावयाची विशेष काळजी आणि मार्गदर्शन

rabbi hangam kanda lagvadi sathi ghyavayachi kalji

महाराष्ट्रात रब्बी हंगामात कांदा हा ऑक्टोबर-डिसेंबर महिन्यात लागवड करणे एक चांगला वेळ आहे. या हंगामात कांदा लागवड केल्याने शेतकरी उत्तम उत्पादन घेऊ शकतात. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना कांदा लागवडीचे योग्य नियोजन आणि कांदा लागवडीविषयी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण पीक तयार होण्यासाठी 120-150 दिवस लागतात, आणि त्याची काढणी मार्च-एप्रिलमध्ये केली जाते. असे योग्य नियोजन केल्याने … Read more