रब्बी पिकांचे नियोजन: योग्य नियोजन भरघोस उत्पादन

rabbi pikache yogya niyojan bhargos utpanna

रब्बी पिकांचे नियोजन : भारतात रब्बी हंगामाला खूप महत्त्व आहे. कारण या हंगामात देशात थंड आणि कोरडे हवामान असते. त्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी, मका, मटर, मोहरी, कांदा यांसारख्या पिकांसाठी पोषक वातावरण असते. रब्बी हंगाम भारतात ऑक्टोबरपासून ते मार्चपर्यंत असतो. या हंगामात पिकाचे व्यवस्थित नियोजन केले तर शेतकऱ्यांच्या उत्पादनात हमखास वाढ होते. त्यासोबतच या हंगामात शेतकरी … Read more

Maharashtra assembly election 2024 | जनतेने महायुतीला निवडून दिले

maharashtra assembly election mahayuti won

निवडणूक म्हंटल म्हणजे एका पक्षाचा विजय तर दुसऱ्या पक्षाचा हार हे चालतच राहते; पण त्यात ठरतात ते गेम चेंजर घोषणा आणि केलेले काम. यातलाच एक परिणाम आज आपल्याला महाराष्ट्रात (Maharashtra assembly election 2024) मध्ये पाहायला मिळाला. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महायुती सरकारने महाराष्ट्रात केलेल्या कामांची आज त्यांना फळ हे जनतेने दिले आहे. आणि महायुतीने राज्यात पुन्हा … Read more

मागेल त्याला सोलर पंपच्या पुढील प्रक्रियेसाठी नवीन संदेश, अर्जाची आणि पेमेंटची स्थिती तपासा

mangel tyala solar pump yojana payment sms

सरकारकडून शेतकऱ्यांना मागेल त्याला सोलर पंपच्या पुढील प्रक्रियेसाठी नवीन संदेश प्राप्त होत आहेत. त्यात पेमेंट करण्यासाठी लिंक आणि पेमेंट रक्कम पाठवण्यात आलेली आहे. जर शेतकऱ्यांनी आधीच पेमेंट केले असेल तर त्यांना पुढील प्रक्रियेसाठी संदेश पाठवण्यात येत आहे, आणि ज्या शेतकऱ्यांचे मागेल त्याला सोलर पंप योजनेसाठी निवडण्यात आले असेल त्यांना पेमेंट करण्यासाठी सरकारकडून संदेश पाठवण्यात येत … Read more

अण्णासाहेब पाटील महामंडळ तर्फे तरुणांना व्यवसायासाठी बिनव्याजी 15 लाखांचं कर्ज

annasaheb patil karj yojana

तरुणांचे व्यवसाय करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ देत आहे बिनव्याजी 15 लाखांचं कर्ज. जेणेकरून तरुण हा स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतो आणि समाजाला एक चांगला संदेश देऊन राज्याच्या आणि देशाच्या तरुणांसाठी प्रेरणा देणारा असेल. जेणेकरून गरीब घरातून येणारे तरुण स्वतःचे अस्तित्व बनवू शकतील. चला तर पाहू या सविस्तर माहिती. का चालू केली अण्णासाहेब … Read more

मतदान ओळखपत्र नाही? मतदान करण्यासाठी ‘हे’ 12 पुरावे ग्राह्य धरले जातील

identity cards will be accepted for voting

महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांसाठी 288 जागांवर मतदान होणार आहे. हे मतदान संपूर्ण राज्यात एकाच टप्यात घेण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान करताना मतदाराची ओळख पटावी यासाठी 12 ओळखपत्रांची सूची जाहीर केली आहे. दिलेल्या 12 ओळखपत्रांपैकी एक तुम्ही मतदान करण्यासाठी सोबत नेऊ शकता. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या 12 ओळखपत्रांबद्दल माहिती विधानसभा … Read more