लाडकी बहीण योजनेत दोन मोठे बदल महिलांना पैसे मिळणार की नाही?
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाइटमध्ये दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. आता या योजनेव्यतिरिक्त महिला दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत आहेत का, दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असतील तर तुम्हाला या पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. महिलांकडून त्या पैशाची वसुली केली जाईल की नाही आणि तुमच्या पेमेंटचे स्टेटस काय आहे, याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. लाडकी … Read more