महाराष्ट्रातील महिलांना सक्षमीकरणासाठी आणि आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या योजना
महाराष्ट्रातील महिलांना सक्षमीकरणासाठी आणि आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकार राबवत आहे अनेक योजना: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सन्मान योजना, लेक लाडकी योजना, मुलींना मोफत शिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना. या योजना राबवून महाराष्ट्रातील महिलांना सक्षमीकरणासाठी आणि आर्थिक स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. योजना चालू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट … Read more