रेशन कार्ड ई-केवायसी करण्याची तारीख पुन्हा बदलली नवीन तारीख जाहीर

ration card e-kyc new date release

सरकारकडून शिधापत्रिका धारकांना रेशन कार्ड ई-केवायसी करण्याबाबत नवीन तारीख देण्यात आली आहे. 1 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करण्याची नवीन तारीख देण्यात आली. म्हणून शिधापत्रिका धारकांनी जवळच्या रेशन दुकानात जाऊन ई-केवायसी करून घेणे, जेणेकरून रेशन चालू राहील आणि तुम्ही सरकारच्या योजनांचा लाभ घेऊ शकता. रेशन कार्डचा इतिहास भारतात रेशनचा इतिहास खूप जुना आहे. ब्रिटिश काळापासून देशात स्वस्त रेशन … Read more