शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना
मागील दोन वर्षांत आणि चालू वर्षात सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी खूप साऱ्या योजना अमलात आणल्या. मग ती नमो शेतकरी की प्रधानमंत्री पीक विमा अशा वेगवेगळ्या 6 योजना सरकार राज्यात राबवत आहे. चला तर कोणत्या आहेत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना पाहू या. शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना राज्यातला शेतकरी हा खूप साऱ्या समस्यांना सामोरे जात आहे. कधी … Read more