रब्बी हंगामातही 1 रुपयात मिळणार पीक विमा

rabi hangam pik vima insurance

2024-25 च्या रब्बी हंगामासाठी शेतकरी 1 नोव्हेंबरपासून पीक विमाचा (Crop Insurance) ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग, हरभरा, गहू, कांदा आणि ज्वारी या रब्बी पिकांसाठी शेतकरी विमा काढू शकतात. एक रुपयात पीक विमा योजना महाराष्ट्र सरकारने 2023 मध्ये खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत खरीब … Read more