प्लास्टिक मल्चिंग पेपरवर सरकार देत आहे 50 टक्के अनुदान

plastic mulching paper subsidy

शेतात प्लास्टिक पेपर जमिनीवर अंथरून पीक घेण्याची एक पद्धत आहे. त्यासाठी विशेष पेपराचा वापर केला जातो, त्याला मल्चिंग पेपर असे म्हणतात. प्लास्टिक मल्चिंग पेपरच्या वापरामुळे जमिनीवरील ओलावा टिकून राहतो, गवत उगवण्याचे प्रमाण कमी होते आणि पिकांच्या उत्पादनात वाढ होते. या पेपरसाठी आता सरकार ५० टक्के अनुदान देते. चला तर पाहू त्या सविस्तर माहिती. प्लास्टिक मल्चिंग … Read more