सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी ई-केवायसी कशी करावी । अनुदान जमा होण्याची तारीख ठरली

shetkari soybean cotton anudan

सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी ई-केवायसी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि कृषी मंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य योजना घोषित केली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे. शेतकरी ही ई-केवायसी आपल्या मोबाईलवरून किंवा जवळच्या CSC सेंटर किंवा नजिकच्या कृषी कार्यालयांशी संपर्क करून ई-केवायसी करू शकतात. चला आपण ई-केवायसी कशी करायची हे समजून घेऊ या … Read more