PM Kisan FPO Yojana : सरकार शेतकऱ्यांना 15 लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहे
PM Kisan FPO Yojana : योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचा गट करून त्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. सरकार या योजने अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांच्या गटाला 15 लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देते, जेणेकरून शेतकऱ्यांचा गट या निधीतून स्वतःचा शेतीपूरक व्यवसाय करू शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 11 शेतकऱ्यांचा एक गट असणे आवश्यक आहे. FPO योजनेमुळे शेतकरी वर्गाला स्वावलंबी … Read more