मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ऑनलाइन अर्ज । अर्ज करण्यासाठी नवीन अधिकृत वेबसाईट सुरु
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना: महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी “मागेल त्याला सौर कृषी पंप योजना” (Magel Tyala Solar Pump Yojana) काढली आहे. यात सर्वसाधारण शेतकऱ्यांना 10 टक्के तर अनुसूचित जाती – जमातींच्या शेतकऱ्यांना 5 टक्के रक्कम भरून या योजनेचा लाभ हा घेता येईल. या योजनेत शासनाने 3 एचपी, 5 एचपी आणि 7.5 एचपी पंप शेतकऱ्यांना … Read more