मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने विषयी अफवा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) योजनेमध्ये खूप अफवा सध्या समोर येत आहेत. महिलांना फ्रीमध्ये मोबाईल, महिलांना 5,500 रुपये दिवाळी बोनस आणि ही योजना बंद झाली. सविस्तर पाहू या. येणाऱ्या बातम्या खरंच अफवा आहेत की खरंच महिलांना भेटणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojane महाराष्ट्र राज्यातील … Read more