मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना : योजने विषयी संपूर्ण माहिती
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना: महाराष्ट्र सरकार ने महाराष्ट्राच्या बेरोजगार तरुण युवांसाठी नवीन योजना सुरु केली आहे. “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” या योजनेमार्फत युवकांना मोफत रोजगार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेमुळे युवकांना थेट कंपनीमध्ये काम शिकण्याची संधी मिळणार आहे. या योजनेमार्फत सरकार युवांना मासिक आर्थिक सहाय्यसुद्धा देणार आहे. या योजनेच्या माध्यमातून 4 लाख 5 … Read more